कोयनेच्या जंगलात त्या गव्याने माझ्याकडे पाहत, नाकपुड्यांतून जोरदार हुंकार टाकला!! माझ्या पोटात खोल खड्डा पडला! झालं!संपलं सगळं!
आणि त्या धारेच्या मागे, गूढ अशा अंधारात गुडूप झाली होती एका तपस्वीने, एका लढवय्या सन्याशाने आपल्या अस्तित्वाने पावन आणि चैतन्यमय केलेली एक प्राचीन निसर्गनिर्मित गुहा – रामघळ!
- Son of Sahyadris
कोयना-चांदोली : कुंभार्ली घाटाचा पहारेकरी : जंगली जयगड
by Pranjal Waghby Pranjal Wagh 1.3K viewsकोयना चांदोली! गोष्ट आहे ११ वर्षांपूर्वीची, सह्याद्रीच्या घनदाट जंगलातल्या पायवाटांवर घडलेल्या आणि आयुष्यभर पुरून उरतील अशा अनुभवांची!
गुमतारा! ३१ मार्चच्या संध्याकाळी संभाजीने व्हॉटसॅपवर एक युट्युबचा व्लॉग टाकला आणि या साऱ्या कामाच्या धामधुमीतून बदल घडावा म्हणून हा ट्रेक करण्याची इच्छा मनात निर्माण झाली. कोणता होता हा किल्ला?
- GeneralShivaji Maharaj
11 Facts about the Maratha Light Infantry
by Pranjal Waghby Pranjal Wagh 1.5K views11 lesser known facts about the oldest and one of the most decorated light infantry regiments of the Indian Army
भास्कर राम कोल्हटकरांच्या नेतृत्वखाली जेव्हा मराठी फौजा ओडीशात घुसल्या तेव्हा एका ठिकाणी त्यांना मातीच्या ढिगाऱ्यातून काही मूर्ती डोकावताना दिसल्या. लागोलाग, याची वर्दी भास्कारपंतांना देण्यात आली. त्यांच्या आदेशावरून २०० माणसं तिथे …
रात्रभर कोसळणाऱ्या पावसाच्या संततधारा थांबायचं नाव काही घेत नव्हत्या. हा परतीचा पाऊस भलताच निष्ठावान निघाला. रात्री १०:१५ वाजता आमच्या बसने बोरीवली सोडल. असंख्य खड्ड्यातून रस्ते शोधत, बेधुंद आणि बेभान ट्रक्स …
- HumorMarathi articles
सर्वोत्कृष्ट शिवाजी महाराज कोण साकारतो?
by Pranjal Waghby Pranjal Wagh 510 viewsसुबोध भावेनी काल “हर हर महादेव” चित्रपटाची घोषणा करणारी पोस्ट टाकली आणि एकंच हाहाकार मजला. फेसबुकवरील मावळे मंडळींनी डोळ्यात सुरमा घातलेल्या भाव्यांवर चहू बाजूने हल्ला चढवला. एकच कापाकापी सुरु झाली. …
राज्ये चिरकाल टिकून साम्राज्ये कशी बनतात? सातवाहन, चालुक्य, गुप्त, मौर्य ही साम्राज्ये खऱ्या अर्थाने “साम्राज्ये” का होतात? बऱ्याच वेळा हा प्रश्न मनाला सतावतो. पण त्याचे उत्तरही सोपे आहे! आपल्या समोर …
- Son of SahyadrisThe Wanderer
भारतीय मंदिरातील शिखर शैलींचा विकास
by Pranjal Waghby Pranjal Wagh 329 viewsइ.स.पूर्व पहिल्या शतकात सुरु झालेला हा प्रवास, इ.स. १२ व्या शतकपर्यंत मंदिरांचं स्थापत्य विकसित करणारा ठरला. एका छोट्या “देवगृहात” होणारी अग्नीची उपासना एका “देवालयात” अथवा “प्रसादात” होणारी एखाद्या देवतेच्या मूर्तीची …