Son of Sahyadris is an attempt to share my experiences on Treks, Travels and Adventures across India & the Globe! Hope you enjoy it!
“आतेशगाह”! फारसी मध्ये “आतेश” म्हणजे “अग्नी” आणि “गाह” म्हणजे “गृह” किवा “स्थान”. जे अग्नीच गृह आहे ते आतेशगाह!

वाघोबा एका रानडुकराच्या पिल्लासोबत “खेळत” होता! रक्तबंबाळ झालेलं ते बिचारं पिल्लू वाघाच्या तावडीतून सुटण्याचे आटोकाट प्रयत्न करत होते.
छत्रपती शिवराय आणि गोवा येथील श्री सप्तकोटेश्वर मंदिर याबद्दल इतिहासकार शिवभूषण निनादराव बेडेकर यांच्या युट्युबवरील एका भाषणात सर्वप्रथम ऐकले
“माझी ही दोघी कुत्री नसती तर मी तिथंच मेलो असतो!”, जवळच बसलेल्या नान्याच्या कानामागे खाजवत मारुतीदादा कृतज्ञता पूर्वक म्हणाले.
आधीच पांडुरंग चाळकेंनी नकार दिला होता. त्यात आता कदम साहेबांची भर! आता दुसरा वाटाड्या शोधणे आले. आणि जर तो नाही मिळाला तर आमचा पुढचा अख्खा ट्रेक रद्द करावा लागणार होता!!
कोयनेच्या जंगलात त्या गव्याने माझ्याकडे पाहत, नाकपुड्यांतून जोरदार हुंकार टाकला!! माझ्या पोटात खोल खड्डा पडला! झालं!संपलं सगळं!