Amidst the dense green forests near Dapoli, resting in the cool shade of huge mango trees, on the banks of the serene Kodjai river lie the Panhalekaji caves – …
Author
Pranjal Wagh
पाऊले चालती ।भटकंतीची वाट। मनाच्या सरितेला । विचारांचे घाट ।। फिरता दिवस रात्रे । पाही गडकोट। भटक्याच्या माथी भरला। मातीचा मळवट।।
बालेकिल्ल्याचा उतार आणि चंद्रगडाचा दक्षिण दरवाजा ह्यांच्या मधोमध, दिव्याने ठिणगी देताच सुक्या गवताने पेट घेतला आणि बघता, बघता वणवा पेटला होता! वेळ न दवडता आम्ही आग नसेल तिथून पुढे पुढे …
जावळीच्या घनदाट आणि निबिड अरण्यातून उभे राहून आकाशाकडे झेपावणारे डोंगर आमची नजर खिळवून ठेवीत होते! सारं सारं आम्ही नुसते नजरेत साठवत होतो!
“माझी सहेली” मासिकाच्या जून २०१४ च्या “मान्सून स्पेशल” अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख स्कॅन करून खाली देत आहे. आपण सर्वांनी तो वाचवा अन त्यावर प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात ही विनम्र …
डोंगराच्या धारेवर, एकाकी मी उभा; थक्क होऊन पाहतो तुला, हे अनंत,अथांग नभा! जणू भव्य निळ्या रंगाची , पृथ्वीने शाल पांघरली; स्वर्गीय रूप घेऊनी हे, मूर्तिमंत मयसभाच अवतरली! पाहुनी …
लिंगाण्याच्या पहिल्या प्रस्तरला मी भिडलो. माझा आवाज ऐकताच सम्याने दोर खेचून घट्ट केला. हार्नेसवर ओळखीचा ताण जाणवू लागला आणि पहिले प्रस्तरारोहण करण्यास मी पाऊल टाकले.
माझ्यासाठी लिंगाणा आता एक पर्वत उरला नव्हता. तो एखादा सुळका, एखादा किल्लादेखील नव्हता. तो होता एक अत्यंत उग्र तपस्वी!
अचानक डोळ्यांसमोर आला तो लिंगाण्याचा बुलंद सुळका! मनात त्याचा चढ स्पष्ट दिसू लागला. तेथील प्रत्येक कातळ टप्पा नजरेत येऊ लागला!