Prilosec Prescription Order How Often Can I Buy Claritin-D Buy Genuine Xenical Online Us Pharmacy Viagra Where Do You Place Exelon Patch
A Rational Mind

Trek

तस्मै श्रीगुरवे नमः||

तस्मै श्रीगुरवे नमः||

ज्यांच्या असंख्य शिव्या खाल्ल्या, प्रेमाचे कोटी कोटी शब्द आणि शाबास्कीच्या पाठीवर थापा मिळवल्या, ज्यांच्यामुळे सह्याद्रीत काही वेगळे करता येते याची जाणीव झाली, जो जगण्याचे धडे देऊन गेला अशा या गुरूस अर्पण… मेणाहूनि मऊ | वज्राहुनी कठोर | ऐसाचि असे |…

घोरपड्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार – गुत्ती!

घोरपड्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार – गुत्ती!

या कन्नड देशाने मायेने जवळ घेऊन आपल्याकडील अनमोल रत्नांचा खजिना समोर रिता केला! भाषा, धर्म, चालीरीती या सार्यांच्या सीमा ओलांडून हा देश मला दरवर्षी आपलंसं करतो, शतकानुशतकांच अतूट नातं सांगतो! प्रत्येक ठिकाणी अद्भुत अनुभव येतात! गावा-गावात एकतरी मनुष्यरत्न गवसते! काही ठिकाणी अपूर्व स्थापत्य कलेचे आविष्कार पाहायला मिळतात, काही ठिकाणी भाषेची अडचण असूनही संवाद कधीच थांबत नाहीत, काही ठिकाणी दुर्गम भागात मराठी बोलणारी एखादी असामी भेटून जाते! अशा ठिकाणी व्यतीत केलेल्या क्षणात जी प्रचिती या पामरास मिळते, तिला शब्दांच्या बंधनात अडकवण्या इतकी प्रतिभा माझ्याजवळ तरी नाही! दैवी प्रचीती म्हणा हवे तर!

चंद्र-मंगळ – जावळी खोऱ्यातील दुर्गद्वयी (भाग २)

…जाता गोवळी! (भाग २) (भाग १ इथे वाचा) ढवळे गावातील पहाटेची निरव शांतता आणि आमची साखर-झोप खाड्कन मोडली. एक बाबा विठ्ठलाच्या देवळात पहाटे  ५ वाजता देवळात जोर जोरात श्लोक “म्हणत" होता.  दिवसाला अशी भक्तीपूर्वक सुरुवात मिळाल्यावर पुढचा दिवस चांगला जाणार…

चंद्र-मंगळ – जावळी खोऱ्यातील दुर्गद्वयी (भाग १)

  येता जावळी ….. (भाग १)   नुकताच घेतलेला नवा कोरा गो-प्रो कॅमेरा वापरण्याची उत्सुकता, जावळीच्या घनदाट अरण्याने फार पूर्वीपासून घातलेली मोहिनी आणि पुण्यातले ते तिघे ट्रेकर – मला काही स्वस्थ बसू देईनात. बरं, विश्वासू सूत्रांनी आणखी एक खबर दिली…

Copy Protected by Chetan's WP-Copyprotect.