कोयना चांदोली! गोष्ट आहे ११ वर्षांपूर्वीची, सह्याद्रीच्या घनदाट जंगलातल्या पायवाटांवर घडलेल्या आणि आयुष्यभर पुरून उरतील अशा अनुभवांची!
Tag:
India
गुमतारा! ३१ मार्चच्या संध्याकाळी संभाजीने व्हॉटसॅपवर एक युट्युबचा व्लॉग टाकला आणि या साऱ्या कामाच्या धामधुमीतून बदल घडावा म्हणून हा ट्रेक करण्याची इच्छा मनात निर्माण झाली. कोणता होता हा किल्ला?
भास्कर राम कोल्हटकरांच्या नेतृत्वखाली जेव्हा मराठी फौजा ओडीशात घुसल्या तेव्हा एका ठिकाणी त्यांना मातीच्या ढिगाऱ्यातून काही मूर्ती डोकावताना दिसल्या. लागोलाग, याची वर्दी भास्कारपंतांना देण्यात आली. त्यांच्या आदेशावरून २०० माणसं तिथे …
Of words with waves and conversations with the Sea! Of talks with the ocean and unforgettable memories for me!
गजेंद्रगडवरून रोण या गावी जाणाऱ्या रस्त्यावर सापडलं एक अगदी छोटंसं गाव. दिसायला छोटंच , मंदिरांनी, मूर्तींनी आणि बारवांनी नटलेल्या या गावाचं नाव – सुडी!
श्रावण महिन्याचा तिसरा आठवडा संपता संपता वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे! गणपती बाप्पाचे! महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताचे! पेशवेकालीन गणेश मंदिरांचा एक आढावा!
Well before metalled roads were invented and automobiles could help reduce the travel time, the ancient Sahyadri range boasted of an intricately developed system of Trade Routes locally known as …
सफर ब्रह्मगिरीच्या दुर्ग्द्वयीची – त्र्यंबकगड आणि भांडारदुर्ग!
by Pranjal Wagh
written by Pranjal Wagh
काळ्या आकाशात जरा कुठे उजाडू लागलं होतं. त्या अंधुकश्या प्रकाशात नजरेत सहज भरून येत होतं तो ब्रह्मगिरी पर्वत. अजस्त्र! आडदांड! अंधारामुळे त्याचा तो अवाढव्य आकार अधिकच मोठा वाटत होता! पाहताक्षणी …
पावलागणिक उडणारी धूळ-माती, सांगती मला कोण्या जन्माची नाती? रेंगाळतो इथे मी, निघत नाही पाय, या दगडांशी जडले नाते काय?
लिंगाण्याच्या पहिल्या प्रस्तरला मी भिडलो. माझा आवाज ऐकताच सम्याने दोर खेचून घट्ट केला. हार्नेसवर ओळखीचा ताण जाणवू लागला आणि पहिले प्रस्तरारोहण करण्यास मी पाऊल टाकले.
