अचानक वाट डावीकडे वळली, एका खडकापलीकडे लुप्त झाली. वाटेसोबत पावलं वळली खरी पण वळण घेताच तत्क्षणी ती जागच्या जागी थबकली. तोंडाचा “आ” वासून मी त्या खडकासमोर जागच्या जागी खिळून उभा …
Tag:
haider ali
३ टेकड्यांवर पसरलेला हा दुर्ग थेट होयसळ-चालुक्यांशी नातं सांगतो! आणि आश्चर्य म्हणजे या किल्ल्यावर १८व्या शतकाच्या शेवटच्या दशकात मराठ्यांचा भगवा जरीपटका फडकत होता!
