ज्यांच्या असंख्य शिव्या खाल्ल्या, प्रेमाचे कोटी कोटी शब्द आणि शाबास्कीच्या पाठीवर थापा मिळवल्या, ज्यांच्यामुळे सह्याद्रीत काही वेगळे करता येते याची जाणीव झाली, जो जगण्याचे धडे देऊन गेला अशा या गुरूस …
- Marathi articlesSon of Sahyadris
घोरपड्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार – गुत्ती!
by Pranjal Waghby Pranjal Wagh 497 viewsया कन्नड देशाने मायेने जवळ घेऊन आपल्याकडील अनमोल रत्नांचा खजिना समोर रिता केला! भाषा, धर्म, चालीरीती या सार्यांच्या सीमा ओलांडून हा देश मला दरवर्षी आपलंसं करतो, शतकानुशतकांच अतूट नातं सांगतो! …
वसुंधरेच्या अंगाची लाही-लाही करून तिला त्रस्त करणाऱ्या दुष्काळाचा शिरच्छेद करायला पावसाळ्याला केलेलं आव्हान!!
When I first walked into this temple complex in 2011, it was love at first sight! Totally unknown to the tourists and away from the Mahabaleshwar hustle-bustle this place …
Amidst the dense green forests near Dapoli, resting in the cool shade of huge mango trees, on the banks of the serene Kodjai river lie the Panhalekaji caves – …
(Ramayana – Shattered Dreams is Part 2 in Ramayana – The Game of Life Series) Ironically, the last Book Review I did for BlogAdda was for a fantastic book …
पाऊले चालती ।भटकंतीची वाट। मनाच्या सरितेला । विचारांचे घाट ।। फिरता दिवस रात्रे । पाही गडकोट। भटक्याच्या माथी भरला। मातीचा मळवट।।
- Son of Sahyadris
चंद्र-मंगळ – जावळी खोऱ्यातील दुर्गद्वयी (भाग २)
by Pranjal Waghby Pranjal Wagh 157 viewsबालेकिल्ल्याचा उतार आणि चंद्रगडाचा दक्षिण दरवाजा ह्यांच्या मधोमध, दिव्याने ठिणगी देताच सुक्या गवताने पेट घेतला आणि बघता, बघता वणवा पेटला होता! वेळ न दवडता आम्ही आग नसेल तिथून पुढे पुढे …
- Son of Sahyadris
चंद्र-मंगळ – जावळी खोऱ्यातील दुर्गद्वयी (भाग १)
by Pranjal Waghby Pranjal Wagh 358 viewsजावळीच्या घनदाट आणि निबिड अरण्यातून उभे राहून आकाशाकडे झेपावणारे डोंगर आमची नजर खिळवून ठेवीत होते! सारं सारं आम्ही नुसते नजरेत साठवत होतो!
“माझी सहेली” मासिकाच्या जून २०१४ च्या “मान्सून स्पेशल” अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख स्कॅन करून खाली देत आहे. आपण सर्वांनी तो वाचवा अन त्यावर प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात ही विनम्र …
