तुम्ही नाशिक जवळील रामशेज किल्ला पाहिला आहे का? समुद्रसपाटीपासून ३५०० फूट उंच असलेला, नाशिकच्या वायव्येस सुमारे २५ किमी असलेला हा छोटेखानी दुर्ग चढायला अगदीच सोपा आहे. पायथ्याच्या गावातून चढाई करायला …
Tag:
sambhaji maharaj
कर्नाटकातील यादगीर जवळील वागीनगेरा गावातील पदुकोट किल्ला बेडर नायक आणि औरंगजेबाच्या शेवटच्या लढाईचा बोलका साक्षीदार आहे!