शिवरायांची स्मृती जपणारा होन्नुरगड! कन्नडामध्ये “होन्नु” म्हणजे “सोनं” आणि “उरू” म्हणजे “गाव” – सोन्याचं गाव म्हणजे होन्नुरू!
Tag:
Sahyadris
१७व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी जिवाजीराव शिंदे, अप्पाजी हुबळीकर आणि मालोजी भोसले या सरदारांना या परिसरावर सोडले आणि तोरगळ स्वराज्यात आणला!
मुरुडच्या वायव्येस खोल समुद्रात एक किल्ला आपल्या नजरेस पडतो. लांबून पाहिलं तर तो किल्ला दोन भागात विभागला गेला आहे असे दिसते. मुरूडच्या जंजिऱ्याचा सिद्दी हा मराठ्यांचा हाडवैरी. कोकण किनारपट्टीवरील प्रजेवर …
छत्रपती शिवराय आणि गोवा येथील श्री सप्तकोटेश्वर मंदिर याबद्दल इतिहासकार शिवभूषण निनादराव बेडेकर यांच्या युट्युबवरील एका भाषणात सर्वप्रथम ऐकले
शिवरायांची दुर्गनीती आणि जलनीती पाहू जाता हे लक्षात येत की या महापुरुषाने कौटील्यापासून साऱ्या आचार्यांनी लिहिलेली दुर्गशास्त्राची तत्वे आत्मसात केली असून अनेक ठिकाणी त्यात सुधारणा देखील केली आहे!
या योद्ध्याच्या समाधीस्थळाला भेट देताना आपसूकच आमची पावले थबकली. फाटकापाशी पायातील वहाणा काढून ठेवल्या. आस्तिक असो व नास्तिक या ठिकाणी चपला-बूट काढूनच दर्शनाला जायचे!
“माझी ही दोघी कुत्री नसती तर मी तिथंच मेलो असतो!”, जवळच बसलेल्या नान्याच्या कानामागे खाजवत मारुतीदादा कृतज्ञता पूर्वक म्हणाले.
