“माझी ही दोघी कुत्री नसती तर मी तिथंच मेलो असतो!”, जवळच बसलेल्या नान्याच्या कानामागे खाजवत मारुतीदादा कृतज्ञता पूर्वक म्हणाले.
Tag:
prachitgad
आधीच पांडुरंग चाळकेंनी नकार दिला होता. त्यात आता कदम साहेबांची भर! आता दुसरा वाटाड्या शोधणे आले. आणि जर तो नाही मिळाला तर आमचा पुढचा अख्खा ट्रेक रद्द करावा लागणार होता!!
