संवाद साधायला, आपल्या भावना पोहोचवायला आम्हाला का कोण जाने फरशी अडचण आलीच नाही कधी! जिथे जिथे म्हणून किल्ले, मंदिरे धुंडाळीत गेलो – तिथे तिथे मदत मिळत गेली! काही वेळा चक्क …
Tag:
marathi
“माझी ही दोघी कुत्री नसती तर मी तिथंच मेलो असतो!”, जवळच बसलेल्या नान्याच्या कानामागे खाजवत मारुतीदादा कृतज्ञता पूर्वक म्हणाले.
आधीच पांडुरंग चाळकेंनी नकार दिला होता. त्यात आता कदम साहेबांची भर! आता दुसरा वाटाड्या शोधणे आले. आणि जर तो नाही मिळाला तर आमचा पुढचा अख्खा ट्रेक रद्द करावा लागणार होता!!
कोयनेच्या जंगलात त्या गव्याने माझ्याकडे पाहत, नाकपुड्यांतून जोरदार हुंकार टाकला!! माझ्या पोटात खोल खड्डा पडला! झालं!संपलं सगळं!
आणि त्या धारेच्या मागे, गूढ अशा अंधारात गुडूप झाली होती एका तपस्वीने, एका लढवय्या सन्याशाने आपल्या अस्तित्वाने पावन आणि चैतन्यमय केलेली एक प्राचीन निसर्गनिर्मित गुहा – रामघळ!
कोयना चांदोली! गोष्ट आहे ११ वर्षांपूर्वीची, सह्याद्रीच्या घनदाट जंगलातल्या पायवाटांवर घडलेल्या आणि आयुष्यभर पुरून उरतील अशा अनुभवांची!
11 lesser known facts about the oldest and one of the most decorated light infantry regiments of the Indian Army
– संमोहन- रंगांची उधळण करतो भिरभिरता सांजवारा रंगी नभीच्या न्हाउनी तृप्त झाली धरा श्रावणात धुळवड खेळतो वृंदावनीचा गोपाळ प्यारा कुंचला आकाशी फिरवूनी रेखाटला सप्तरंगी पसारा रूप देखणं मी पाहतो स्तब्ध …
Amidst the dense green forests near Dapoli, resting in the cool shade of huge mango trees, on the banks of the serene Kodjai river lie the Panhalekaji caves – …
लिंगाण्याच्या पहिल्या प्रस्तरला मी भिडलो. माझा आवाज ऐकताच सम्याने दोर खेचून घट्ट केला. हार्नेसवर ओळखीचा ताण जाणवू लागला आणि पहिले प्रस्तरारोहण करण्यास मी पाऊल टाकले.
- 1
- 2