जावळीच्या घनदाट आणि निबिड अरण्यातून उभे राहून आकाशाकडे झेपावणारे डोंगर आमची नजर खिळवून ठेवीत होते! सारं सारं आम्ही नुसते नजरेत साठवत होतो!
Tag:
Maharashtra
लिंगाण्याच्या पहिल्या प्रस्तरला मी भिडलो. माझा आवाज ऐकताच सम्याने दोर खेचून घट्ट केला. हार्नेसवर ओळखीचा ताण जाणवू लागला आणि पहिले प्रस्तरारोहण करण्यास मी पाऊल टाकले.
माझ्यासाठी लिंगाणा आता एक पर्वत उरला नव्हता. तो एखादा सुळका, एखादा किल्लादेखील नव्हता. तो होता एक अत्यंत उग्र तपस्वी!
अचानक डोळ्यांसमोर आला तो लिंगाण्याचा बुलंद सुळका! मनात त्याचा चढ स्पष्ट दिसू लागला. तेथील प्रत्येक कातळ टप्पा नजरेत येऊ लागला!
नजर भिडली ती त्या हुकलेल्या शिखराला. मनातल्या मनात स्वतःलाच लाखोली वाहिली! त्याच्याकडे बघत मनोमन एक निश्चय केला.आपण परत यायचं! परत चढाई करायची! आणि ह्या वेळी ती यशस्वी करून दाखवायची!
रखरखीत उन्हातून, तापलेल्या रस्त्यावरून, सूर्याची आग सहन करीत, तो चालत असतो… आयुष्यातील चटके, जणू कमी वाटू लागले, म्हणून आग ओकून, हा सूर्य भाजून काढत असतो! मग त्याची …
Part of a Travel Series of my Phaltan-Khatav-Maan-Karad Trek – 10 Forts in 4 Days ——– “We have to reach Pune by today evening!”, Anup Bokil’s (Bokya) familiar chat …
“The Journey of a thousand miles begins with a single step” I remember reading this thought a few years ago in a Johnny Walker print ad in the newspaper. …
नर्मदेच्या भयाण वाळवंटात फिरून फिरून अगदी वैतागून गेलो होतो आम्ही… रणरणत ऊन भाजून काढत होतं…उष्ण हवा तर सतत वाहत होती…कुठे निवाऱ्याला सावली सापडत नव्हती…आमच्या गाडीचा ड्रायव्हर मूळचा इंदोरचा पण त्याने …
Many of my blog posts are the result of thoughts, thoughts which spring up in the unlikeliest of places at the unlikeliest of times! This one has been generated …
