मुरुडच्या वायव्येस खोल समुद्रात एक किल्ला आपल्या नजरेस पडतो. लांबून पाहिलं तर तो किल्ला दोन भागात विभागला गेला आहे असे दिसते. मुरूडच्या जंजिऱ्याचा सिद्दी हा मराठ्यांचा हाडवैरी. कोकण किनारपट्टीवरील प्रजेवर …
Tag:
Maharashtra
शिवरायांची दुर्गनीती आणि जलनीती पाहू जाता हे लक्षात येत की या महापुरुषाने कौटील्यापासून साऱ्या आचार्यांनी लिहिलेली दुर्गशास्त्राची तत्वे आत्मसात केली असून अनेक ठिकाणी त्यात सुधारणा देखील केली आहे!
वाघोबा एका रानडुकराच्या पिल्लासोबत “खेळत” होता! रक्तबंबाळ झालेलं ते बिचारं पिल्लू वाघाच्या तावडीतून सुटण्याचे आटोकाट प्रयत्न करत होते.
संवाद साधायला, आपल्या भावना पोहोचवायला आम्हाला का कोण जाने फरशी अडचण आलीच नाही कधी! जिथे जिथे म्हणून किल्ले, मंदिरे धुंडाळीत गेलो – तिथे तिथे मदत मिळत गेली! काही वेळा चक्क …
या योद्ध्याच्या समाधीस्थळाला भेट देताना आपसूकच आमची पावले थबकली. फाटकापाशी पायातील वहाणा काढून ठेवल्या. आस्तिक असो व नास्तिक या ठिकाणी चपला-बूट काढूनच दर्शनाला जायचे!
“माझी ही दोघी कुत्री नसती तर मी तिथंच मेलो असतो!”, जवळच बसलेल्या नान्याच्या कानामागे खाजवत मारुतीदादा कृतज्ञता पूर्वक म्हणाले.
आधीच पांडुरंग चाळकेंनी नकार दिला होता. त्यात आता कदम साहेबांची भर! आता दुसरा वाटाड्या शोधणे आले. आणि जर तो नाही मिळाला तर आमचा पुढचा अख्खा ट्रेक रद्द करावा लागणार होता!!
कोयनेच्या जंगलात त्या गव्याने माझ्याकडे पाहत, नाकपुड्यांतून जोरदार हुंकार टाकला!! माझ्या पोटात खोल खड्डा पडला! झालं!संपलं सगळं!