शिवरायांची स्मृती जपणारा होन्नुरगड! कन्नडामध्ये “होन्नु” म्हणजे “सोनं” आणि “उरू” म्हणजे “गाव” – सोन्याचं गाव म्हणजे होन्नुरू!
Tag:
FORTS OF KARNATAKA
३ टेकड्यांवर पसरलेला हा दुर्ग थेट होयसळ-चालुक्यांशी नातं सांगतो! आणि आश्चर्य म्हणजे या किल्ल्यावर १८व्या शतकाच्या शेवटच्या दशकात मराठ्यांचा भगवा जरीपटका फडकत होता!
संवाद साधायला, आपल्या भावना पोहोचवायला आम्हाला का कोण जाने फरशी अडचण आलीच नाही कधी! जिथे जिथे म्हणून किल्ले, मंदिरे धुंडाळीत गेलो – तिथे तिथे मदत मिळत गेली! काही वेळा चक्क …
