A true account of the Evolution of an Insignificant Nomad in the continuous company of Giant Mountains!! Read on for more!!
Tag:
rain
वसुंधरेच्या अंगाची लाही-लाही करून तिला त्रस्त करणाऱ्या दुष्काळाचा शिरच्छेद करायला पावसाळ्याला केलेलं आव्हान!!
रखरखीत उन्हातून, तापलेल्या रस्त्यावरून, सूर्याची आग सहन करीत, तो चालत असतो… आयुष्यातील चटके, जणू कमी वाटू लागले, म्हणून आग ओकून, हा सूर्य भाजून काढत असतो! मग त्याची …
आज अचानक घरी जाता जाता, भरून आलेलं आभाळ फाटलं, सरीवर सारी बरसू लागल्या, आणि मनाला एकच वाटलं! मला हवं तेव्हाच पाऊस पडावा, मी सांगितलं, "जा!", की तो निघून …
आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाली आहे की माझ्या मनात काहुर माजलाय? काही कळेना मला… हा गडगडाट होतोय की छाती मध्ये धडधडतय? काही कळेना मला… वारा सुटलाय बेभान की माझ …