Son of Sahyadris is an attempt to share my experiences on Treks, Travels and Adventures across India & the Globe! Hope you enjoy it!
सर्जेकोट ***** सर्जेकोट हा अलिबागच्या कुलाबा किल्ल्याचा शेजारी. खरे तर हा कोट नव्हे एक मोठा बुरूजच आहे. कित्येकदा सर्जेकोटाला कुलाब्याचा अठरावा बुरूज म्हटले जाते! हा सर्जेकोट बांधला गेला तो संभाजी …