या योद्ध्याच्या समाधीस्थळाला भेट देताना आपसूकच आमची पावले थबकली. फाटकापाशी पायातील वहाणा काढून ठेवल्या. आस्तिक असो व नास्तिक या ठिकाणी चपला-बूट काढूनच दर्शनाला जायचे!
श्रावण महिन्याचा तिसरा आठवडा संपता संपता वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे! गणपती बाप्पाचे! महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताचे! पेशवेकालीन गणेश मंदिरांचा एक आढावा!