इ.स.पूर्व पहिल्या शतकात सुरु झालेला हा प्रवास, इ.स. १२ व्या शतकपर्यंत मंदिरांचं स्थापत्य विकसित करणारा ठरला. एका छोट्या “देवगृहात” होणारी अग्नीची उपासना एका “देवालयात” अथवा “प्रसादात” होणारी एखाद्या देवतेच्या मूर्तीची …
Tag:
karnataka
गजेंद्रगडवरून रोण या गावी जाणाऱ्या रस्त्यावर सापडलं एक अगदी छोटंसं गाव. दिसायला छोटंच , मंदिरांनी, मूर्तींनी आणि बारवांनी नटलेल्या या गावाचं नाव – सुडी!
ती संध्याकाळच मंतरलेली होती! दिवसभराची आंध्र-कर्नाटकच्या अक्षरश: जाळणाऱ्या उन्हातली गडभ्रमंती, गुत्तीचा किल्ला पाहून भारावल्या अवस्थेत केलेला गुत्ती-बल्लरी बस प्रवास. संध्याकाळी ३:३० वाजता बल्लरीत पोहोचल्यावर आम्हाला कळले की बल्लरीचा किल्ला ५:३० …
पावलागणिक उडणारी धूळ-माती, सांगती मला कोण्या जन्माची नाती? रेंगाळतो इथे मी, निघत नाही पाय, या दगडांशी जडले नाते काय?