डोंगराच्या धारेवर, एकाकी मी उभा; थक्क होऊन पाहतो तुला, हे अनंत,अथांग नभा! जणू भव्य निळ्या रंगाची , पृथ्वीने शाल पांघरली; स्वर्गीय रूप घेऊनी हे, मूर्तिमंत मयसभाच अवतरली! पाहुनी …
Tag:
clouds
रखरखीत उन्हातून, तापलेल्या रस्त्यावरून, सूर्याची आग सहन करीत, तो चालत असतो… आयुष्यातील चटके, जणू कमी वाटू लागले, म्हणून आग ओकून, हा सूर्य भाजून काढत असतो! मग त्याची …
आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाली आहे की माझ्या मनात काहुर माजलाय? काही कळेना मला… हा गडगडाट होतोय की छाती मध्ये धडधडतय? काही कळेना मला… वारा सुटलाय बेभान की माझ …