शिवरायांची दुर्गनीती आणि जलनीती पाहू जाता हे लक्षात येत की या महापुरुषाने कौटील्यापासून साऱ्या आचार्यांनी लिहिलेली दुर्गशास्त्राची तत्वे आत्मसात केली असून अनेक ठिकाणी त्यात सुधारणा देखील केली आहे!
राज्ये चिरकाल टिकून साम्राज्ये कशी बनतात? सातवाहन, चालुक्य, गुप्त, मौर्य ही साम्राज्ये खऱ्या अर्थाने “साम्राज्ये” का होतात? बऱ्याच वेळा हा प्रश्न मनाला सतावतो. पण त्याचे उत्तरही सोपे आहे! आपल्या समोर …