ज्यांच्या असंख्य शिव्या खाल्ल्या, प्रेमाचे कोटी कोटी शब्द आणि शाबास्कीच्या पाठीवर थापा मिळवल्या, ज्यांच्यामुळे सह्याद्रीत काही वेगळे करता येते याची जाणीव झाली, जो जगण्याचे धडे देऊन गेला अशा या गुरूस …
भटक्या
या कन्नड देशाने मायेने जवळ घेऊन आपल्याकडील अनमोल रत्नांचा खजिना समोर रिता केला! भाषा, धर्म, चालीरीती या सार्यांच्या सीमा ओलांडून हा देश मला दरवर्षी आपलंसं करतो, शतकानुशतकांच अतूट नातं सांगतो! …
वसुंधरेच्या अंगाची लाही-लाही करून तिला त्रस्त करणाऱ्या दुष्काळाचा शिरच्छेद करायला पावसाळ्याला केलेलं आव्हान!!
पाऊले चालती ।भटकंतीची वाट। मनाच्या सरितेला । विचारांचे घाट ।। फिरता दिवस रात्रे । पाही गडकोट। भटक्याच्या माथी भरला। मातीचा मळवट।। बोलक्या दगडांशी होता। संभाषण थेट । क्षणार्धात घडोनि जाई …
…जाता गोवळी! (भाग २) (भाग १ इथे वाचा) ढवळे गावातील पहाटेची निरव शांतता आणि आमची साखर-झोप खाड्कन मोडली. एक बाबा विठ्ठलाच्या देवळात पहाटे ५ वाजता देवळात जोर जोरात श्लोक “म्हणत" …
येता जावळी ….. (भाग १) नुकताच घेतलेला नवा कोरा गो-प्रो कॅमेरा वापरण्याची उत्सुकता, जावळीच्या घनदाट अरण्याने फार पूर्वीपासून घातलेली मोहिनी आणि पुण्यातले ते तिघे ट्रेकर – मला काही …
डोंगराच्या धारेवर, एकाकी मी उभा; थक्क होऊन पाहतो तुला, हे अनंत,अथांग नभा! जणू भव्य निळ्या रंगाची , पृथ्वीने शाल पांघरली; स्वर्गीय रूप घेऊनी हे, मूर्तिमंत मयसभाच अवतरली! पाहुनी …
(भाग २ इथे वाचा) आरोहण !! "बिले टाईट!" लिंगाण्याच्या पहिल्या प्रस्तरला मी भिडलो. माझा आवाज ऐकताच सम्याने दोर खेचून घट्ट केला. हार्नेसवर ओळखीचा ताण जाणवू लागला आणि पहिले …
(भाग १ इथे वाचा) … जाणुनियां अवसान नसे हें! जरा वैतागूनच डोळे उघडले! जानेवारीचा महिना अन त्यात सह्याद्रीच्या कुशीत वसलेला, हिरव्यागार झाडीने वेढलेला गाव हे समीकरण जुळून आलं …