गजेंद्रगडवरून रोण या गावी जाणाऱ्या रस्त्यावर सापडलं एक अगदी छोटंसं गाव. दिसायला छोटंच , मंदिरांनी, मूर्तींनी आणि बारवांनी नटलेल्या या गावाचं नाव – सुडी!
भटक्या
लिंगाणा! शिवछत्रपतींच्या लाडक्या रायगडाचा अंगरक्षक, बोराट्याच्या नाळेचा पहारेकरी, सह्याद्रीचा मूर्तिमंत रौद्ररूप धारण केलेला असा हा सुळकावजा किल्ला! जवळ जवळ ६५० फुटी शिवलिंगच जणू! समुद्र सपाटी पासून २९६९ फूट असलेला, गगनास …
ती संध्याकाळच मंतरलेली होती! दिवसभराची आंध्र-कर्नाटकच्या अक्षरश: जाळणाऱ्या उन्हातली गडभ्रमंती, गुत्तीचा किल्ला पाहून भारावल्या अवस्थेत केलेला गुत्ती-बल्लरी बस प्रवास. संध्याकाळी ३:३० वाजता बल्लरीत पोहोचल्यावर आम्हाला कळले की बल्लरीचा किल्ला ५:३० …
सफर ब्रह्मगिरीच्या दुर्ग्द्वयीची – त्र्यंबकगड आणि भांडारदुर्ग!
काळ्या आकाशात जरा कुठे उजाडू लागलं होतं. त्या अंधुकश्या प्रकाशात नजरेत सहज भरून येत होतं तो ब्रह्मगिरी पर्वत. अजस्त्र! आडदांड! अंधारामुळे त्याचा तो अवाढव्य आकार अधिकच मोठा वाटत होता! पाहताक्षणी …
पावलागणिक उडणारी धूळ-माती, सांगती मला कोण्या जन्माची नाती? रेंगाळतो इथे मी, निघत नाही पाय, या दगडांशी जडले नाते काय?
ज्यांच्या असंख्य शिव्या खाल्ल्या, प्रेमाचे कोटी कोटी शब्द आणि शाबास्कीच्या पाठीवर थापा मिळवल्या, ज्यांच्यामुळे सह्याद्रीत काही वेगळे करता येते याची जाणीव झाली, जो जगण्याचे धडे देऊन गेला अशा या गुरूस …
या कन्नड देशाने मायेने जवळ घेऊन आपल्याकडील अनमोल रत्नांचा खजिना समोर रिता केला! भाषा, धर्म, चालीरीती या सार्यांच्या सीमा ओलांडून हा देश मला दरवर्षी आपलंसं करतो, शतकानुशतकांच अतूट नातं सांगतो! …
वसुंधरेच्या अंगाची लाही-लाही करून तिला त्रस्त करणाऱ्या दुष्काळाचा शिरच्छेद करायला पावसाळ्याला केलेलं आव्हान!!