5 and a half day love..

by Abha Deshkar
20 views

 

न गोड गुलाबी हवा इथली..

न मोकळ हे आकाश

न इतका वेळ इथे कुणाला …

म्हणूनच होतो हा त्रास…

   

ही आहे मुंबई,

भलतच इथल् प्रेम…

Marine Lines च्या दगडांवर

कुणा बरोबर बसोलोय, याचाच नाही काही नेम!!

   

8:56 ची Virar लोकल

दब्बा आमचा लास्ट

म्हणूनच भेट होते कधी-कधी..

जेव्हा त्याची Churchgate  स्लो येते फास्ट!

   

संध्याकाळी परत हाच कार्यक्रम

पार पाडतो आम्ही रोज…

भांडल्यावर उगाकच मग,

उशिराची ट्रेन घेऊन त्रास देतो तोच

   

आला Valentine monday ला…

Boss ला काय सांगायच् पण ??   😐

शिव-सेना मागे लागेल म्हणून मग

Sunday-लाच साजरा करू हा सण

   

Sunday ला कोण पडेल घराबाहेर…

मग Saturday लाच pasta आणि pastry ची घेतली चव…

म्हणूनच म्हणतो आम्ही याला..

5 and a half day love.. 😉

   

HAPPY VALENTINE DAY !! 🙂

Abha deshkar

14/2/2011

Leave a Comment

You may also like