Buy Generic Synthroid Buy Depo Provera On Line Buy Cialis From Canadian Pharmacy Purchase Topamax Online Diovan To Buy
A Rational Mind
घोरपड्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार – गुत्ती!

घोरपड्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार – गुत्ती!

या कन्नड देशाने मायेने जवळ घेऊन आपल्याकडील अनमोल रत्नांचा खजिना समोर रिता केला! भाषा, धर्म, चालीरीती या सार्यांच्या सीमा ओलांडून हा देश मला दरवर्षी आपलंसं करतो, शतकानुशतकांच अतूट नातं सांगतो! प्रत्येक ठिकाणी अद्भुत अनुभव येतात! गावा-गावात एकतरी मनुष्यरत्न गवसते! काही ठिकाणी अपूर्व स्थापत्य कलेचे आविष्कार पाहायला मिळतात, काही ठिकाणी भाषेची अडचण असूनही संवाद कधीच थांबत नाहीत, काही ठिकाणी दुर्गम भागात मराठी बोलणारी एखादी असामी भेटून जाते! अशा ठिकाणी व्यतीत केलेल्या क्षणात जी प्रचिती या पामरास मिळते, तिला शब्दांच्या बंधनात अडकवण्या इतकी प्रतिभा माझ्याजवळ तरी नाही! दैवी प्रचीती म्हणा हवे तर!

Copy Protected by Chetan's WP-Copyprotect.