…जाता गोवळी! (भाग २) (भाग १ इथे वाचा) ढवळे गावातील पहाटेची निरव शांतता आणि आमची साखर-झोप खाड्कन मोडली. एक बाबा विठ्ठलाच्या देवळात पहाटे ५ वाजता देवळात जोर जोरात श्लोक “म्हणत" होता. दिवसाला अशी भक्तीपूर्वक सुरुवात मिळाल्यावर पुढचा दिवस चांगला जाणार…
चंद्र-मंगळ – जावळी खोऱ्यातील दुर्गद्वयी (भाग १)
येता जावळी ….. (भाग १) नुकताच घेतलेला नवा कोरा गो-प्रो कॅमेरा वापरण्याची उत्सुकता, जावळीच्या घनदाट अरण्याने फार पूर्वीपासून घातलेली मोहिनी आणि पुण्यातले ते तिघे ट्रेकर – मला काही स्वस्थ बसू देईनात. बरं, विश्वासू सूत्रांनी आणखी एक खबर दिली…
लिंगाणा – एक स्वप्नपूर्ती! (भाग २)
(भाग १ इथे वाचा) … जाणुनियां अवसान नसे हें! जरा वैतागूनच डोळे उघडले! जानेवारीचा महिना अन त्यात सह्याद्रीच्या कुशीत वसलेला, हिरव्यागार झाडीने वेढलेला गाव हे समीकरण जुळून आलं की जी थंडी पडते त्याला कडाक्याची थंडी म्हणतात! हीच थंडी…
लिंगाणा – एक स्वप्नपूर्ती! (भाग १)
पूर्वार्ध इथे वाचा आरंभ!! “सम्या , भगवा घेतलास का?” विसरू नकोस!” जवळ जवळ दिवसांतून ५-६ वेळा मी हे समीर पटेलला विचारलं होतं. त्याचं कारण सुद्धा तसंच होतं. २६ जानेवारीला २०१३ ला आम्ही लिंगाण्यावर पुन्हा चढाई करणार होतो! मागच्या वर्षीच्या सपशेल…