Canadian Pharmacy Online Cialis Periactin Buy Online Uk Cialis Kaufen Gunstig L Buy Arcoxia Tablets Buy Motilium Tablets
A Rational Mind

India

सफर ब्रह्मगिरीच्या दुर्ग्द्वयीची – त्र्यंबकगड आणि भांडारदुर्ग!

सफर ब्रह्मगिरीच्या दुर्ग्द्वयीची – त्र्यंबकगड आणि भांडारदुर्ग!

काळ्या आकाशात जरा कुठे उजाडू लागलं होतं. त्या अंधुकश्या प्रकाशात नजरेत सहज भरून येत होतं तो ब्रह्मगिरी पर्वत. अजस्त्र! आडदांड! अंधारामुळे त्याचा तो अवाढव्य आकार अधिकच मोठा वाटत होता! पाहताक्षणी एक भीतीयुक्त आदराची भावना निर्माण झाली. कैक सहस्त्र वर्षांपासून तप करीत असलेला जणू एखादा साधुपुरुषच! बेफाट सुटलेल्या वार्यामुळे पावसाचे ढग त्याच्या माथ्यावर आदळत होते, विखुरले जात होते! जणू शेकडो मेघदूत त्या पर्वतऋषींशी संदेशांची देवाणघेवाण करीत असवते! असा हा ब्रह्मगिरी पर्वतऋषी आपल्या माथ्यावर त्र्यंबकगडाचा मुकुट मिरवत, त्र्यंबकेश्वरास आपल्या कुशीचे अभेद्य संरक्षण देत युगानुयुगे अचल उभा आहे!

लिंगाणा – एक स्वप्नपूर्ती! (भाग ३)

( भाग २ इथे वाचा)   आरोहण !!   "बिले टाईट!" लिंगाण्याच्या पहिल्या प्रस्तरला मी भिडलो. माझा आवाज ऐकताच सम्याने दोर खेचून घट्ट केला. हार्नेसवर ओळखीचा ताण जाणवू लागला आणि पहिले प्रस्तरारोहण करण्यास मी पाऊल टाकले. चढाई सुरु करण्यापूर्वी पाठीवर…

चायनीज चॉपसुई !!

  अगदी परवाचीच गोष्ट! आय पी एल ची कुठलीशी फडतूस Match  पाहत बसलो होतो. सगळे कुटुंबीय एकत्रित होऊन Match  पाहण्यात गुंग होतो! घराचा दरवाजा तसा उघडाच  होता. Strategic  Time-Out  चालू असताना पाणी प्यायला उठलो न तोंडचे पाणीच पळाले ! आमच्या…

काहिलीतील सुख!

  रखरखीत उन्हातून, तापलेल्या रस्त्यावरून, सूर्याची आग सहन करीत, तो चालत असतो…     आयुष्यातील चटके, जणू कमी वाटू लागले, म्हणून आग ओकून, हा सूर्य भाजून काढत असतो!   मग त्याची नजर वर जाते, काळे ढग शोधण्याची एक केविलवाणी धडपड, ती…

दो भारतीय

  भारत की ट्रेजेडी देखो।  दो भारतीय।     एक सिने – कलाकार  एक खेतों में हल चलाने वाला किसान।    दोनो ने खुदकुशी कर ली।   पर एक जिया।  और दूसरा मरा!   – प्रांजल वाघ  १२ जून २०१३ …

पेशवा सरकार!

थोरले बाजीराव पेशवे (१७०० -१७४०) नर्मदेच्या भयाण वाळवंटात फिरून फिरून अगदी वैतागून गेलो होतो आम्ही… रणरणत ऊन भाजून काढत होतं…उष्ण हवा तर सतत वाहत होती…कुठे निवाऱ्याला सावली सापडत नव्हती…आमच्या गाडीचा ड्रायव्हर  मूळचा इंदोरचा पण त्याने देखील कधी गाडी इतक्या आत…

Copy Protected by Chetan's WP-Copyprotect.