A Rational Mind

Poetry

मलाच न कळले केव्हा ….

मलाच न कळले केव्हा हे मन तुझं होऊ लागलं मला न सांगता हे मन माझं… तुझ्यात गुन्तु लागलं .. त्या दुपारी .. त्या दुपारी विचारलंस तू कि …माझी होशील का ?  न परवानगी मागितली माझी ..न विचार केला क्षणभर ..…

पुन्हा झुळुक…

  "वत्सा,वेळ हे सर्वोत्तम औषध आहे!", अस माझे मित्र म्हणाले होते, पण तू गेलीस अन् प्रत्येक क्षण, काळ बनायचा माझ्यासाठी! सुरुवातीला दु:ख तर झालच जीवघेण्या वेदनाही झाल्या! काही अश्रू बनून ओघळून गेल्या, काही मनातल्या मनात लपून राहिल्या… "विसर आता तिला,…

तूच..

🙂 माझ्यावर रुस्णारा तो तूच.. मग मला मनवणारा पण तूच..   स्वप्ने दाखवणारा तो तूच.. आणि कधी कधी स्वप्नात येऊन त्रास देणारा तो तूच   आकाशात उडून भरारी मार..अस म्हणारा तो तूच आणि आपल्या मिठीत पकडून ठेवणारा तो तूच…  …

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत

Dedicated to the “generation gap” 😉 प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत पण तुमच – आमच काहीच सेम नसत तुम्ही लिहिलेल एक-मेकाना प्रेम पत्र असत आमच मात्र फॉर्वर्डेड मेसेजस च तंत्र असत झाडा मागून बघण्याच तुमच हे सेटिंग असत हातात…

काही कळेना मला..

  आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाली आहे की माझ्या मनात काहुर माजलाय? काही कळेना मला… हा गडगडाट होतोय की छाती मध्ये धडधडतय? काही कळेना मला… वारा सुटलाय बेभान की माझ मन वाहवत चाललय? काही कळेना मला… मेघातून पाणी पडतय की…

Copy Protected by Chetan's WP-Copyprotect.