Cialis Coupon Discounts Can You Buy Ventolin Xenical Best Buy Buy Generic Plavix Erectile Dysfunction Pharmacy
A Rational Mind

Marathi Poems

तूच..

🙂 माझ्यावर रुस्णारा तो तूच.. मग मला मनवणारा पण तूच..   स्वप्ने दाखवणारा तो तूच.. आणि कधी कधी स्वप्नात येऊन त्रास देणारा तो तूच   आकाशात उडून भरारी मार..अस म्हणारा तो तूच आणि आपल्या मिठीत पकडून ठेवणारा तो तूच…  …

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत

Dedicated to the “generation gap” 😉 प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत पण तुमच – आमच काहीच सेम नसत तुम्ही लिहिलेल एक-मेकाना प्रेम पत्र असत आमच मात्र फॉर्वर्डेड मेसेजस च तंत्र असत झाडा मागून बघण्याच तुमच हे सेटिंग असत हातात…

काही कळेना मला..

  आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाली आहे की माझ्या मनात काहुर माजलाय? काही कळेना मला… हा गडगडाट होतोय की छाती मध्ये धडधडतय? काही कळेना मला… वारा सुटलाय बेभान की माझ मन वाहवत चाललय? काही कळेना मला… मेघातून पाणी पडतय की…

पाऊस गप्पा…

मी बोलू लागतो, त्या पावसाबरोबर. माझ्या एकटेपणात, तोच माझा मित्र असतो. थेंबाना विचारतो मी, तिच्याबद्दल. थेंब मग तिच्या आठवणी होतात आणि हातावर त्यांना झेलतो मी. त्या टप टप पावसात मग, तिच हसू ऐकू येतं. दाटलेल आभाळ, तिचे केस होतात. वारा…

पॉलिटिक्स मिक्स – 2

Part 2 of the Politics Mix series. Part 1 was published on 10 April 2009. ( “याव याव खमौ ब्येब्सडू द बीट्स नाउपंप अप द बेस डॉग!” ) सकाळ झाली सूर्य डोंबल्यावर आला,म्या बी उठलो न आलो की ओसरीवर.पाहतो तर…

पॉलिटिक्स मिक्स – १

आमचा ‘सोन्या’ हाय नव्ह,अमरिकेचा,त्यो येनार हुता हित, कायमचा!म्हनून त्येला आणाया गेल्तो इमान्तळावर. त्यो आला तवा त्येला ओळख्लाच न्हाय!एकदम खादी मध्येच अस्सा समुर आला,म्या म्हटला ” देवा, सोन्याचा असा काय झाला?” सोन्याला विंग्रजीत म्हटला” काय सोनोपंत, ह्यो काय केलय ध्यान?कुठली तुमी…

तू…..

मनात तू,हृदयात तू.डोळ्यात माझ्या तूच तूविचारात देखिल तूच! जिथे जातो मी तिथे तू,एखाद्या सावली सारखी माझ्या संगे असतेस तू!पावलो पावली आठवतेस तू,गल्ली बोळात देखिल दिसतेस तूच! पहाटेच्या गारव्यात तू,दुपारच्या कडक उन्हात देखिल तूच!दिवसा स्वप्ने पाहतो मी त्यात देखिल तू,रात्री झोप…

Copy Protected by Chetan's WP-Copyprotect.