A Rational Mind

भटक्या

लिंगाणा – एक स्वप्नपूर्ती! (भाग १)

पूर्वार्ध इथे वाचा आरंभ!! “सम्या , भगवा घेतलास का?” विसरू नकोस!” जवळ जवळ दिवसांतून ५-६ वेळा मी हे समीर पटेलला विचारलं होतं. त्याचं कारण  सुद्धा तसंच होतं. २६ जानेवारीला २०१३ ला आम्ही लिंगाण्यावर पुन्हा चढाई करणार होतो! मागच्या वर्षीच्या सपशेल…

लिंगाणा – एक स्वप्नपूर्ती!

२६ जानेवारी २०१३ ह्या दिवशी समीर पटेल, रोहन  शिंदे, Christian Spanner आणि मी लिंगाणा सर करून अनेक वर्षांपासून उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण केले! ह्या पूर्वी एक अयशस्वी प्रयत्न आम्ही केला होता. ही गोष्ट त्या दोन्ही प्रसंगांची आहे, लिंगाण्याने दिलेल्या धड्यांची…

पेशवा सरकार!

थोरले बाजीराव पेशवे (१७०० -१७४०) नर्मदेच्या भयाण वाळवंटात फिरून फिरून अगदी वैतागून गेलो होतो आम्ही… रणरणत ऊन भाजून काढत होतं…उष्ण हवा तर सतत वाहत होती…कुठे निवाऱ्याला सावली सापडत नव्हती…आमच्या गाडीचा ड्रायव्हर  मूळचा इंदोरचा पण त्याने देखील कधी गाडी इतक्या आत…

सर्जेकोटाचा राजा!

सर्जेकोट ***** सर्जेकोट हा अलिबागच्या कुलाबा किल्ल्याचा शेजारी. खरे तर हा कोट नव्हे एक मोठा बुरूजच आहे. कित्येकदा सर्जेकोटाला कुलाब्याचा अठरावा बुरूज म्हटले जाते! हा सर्जेकोट बांधला गेला तो संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत. त्याला कुलाब्यचा अंगरक्षक म्हटल तरी चालेल. तर असा…

Copy Protected by Chetan's WP-Copyprotect.