नातं पावलागणिक उडणारी धूळ-माती, सांगती मला कोण्या जन्माची नाती? रेंगाळतो इथे मी, निघत नाही पाय, या दगडांशी जडले नाते काय? Pranjal WaghAugust 24, 2020August 24, 2020 Marathi Poems, Poetry, भटक्या 13 Comments Read more