…जाता गोवळी! (भाग २) (भाग १ इथे वाचा) ढवळे गावातील पहाटेची निरव शांतता आणि आमची साखर-झोप खाड्कन मोडली. एक बाबा विठ्ठलाच्या देवळात पहाटे ५ वाजता देवळात जोर जोरात श्लोक “म्हणत" होता. दिवसाला अशी भक्तीपूर्वक सुरुवात मिळाल्यावर पुढचा दिवस चांगला जाणार…
चंद्र-मंगळ – जावळी खोऱ्यातील दुर्गद्वयी (भाग १)
येता जावळी ….. (भाग १) नुकताच घेतलेला नवा कोरा गो-प्रो कॅमेरा वापरण्याची उत्सुकता, जावळीच्या घनदाट अरण्याने फार पूर्वीपासून घातलेली मोहिनी आणि पुण्यातले ते तिघे ट्रेकर – मला काही स्वस्थ बसू देईनात. बरं, विश्वासू सूत्रांनी आणखी एक खबर दिली…
वेध पावसाळी भ्रमंतीचा
“माझी सहेली” मासिकाच्या जून २०१४ च्या “मान्सून स्पेशल” अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख स्कॅन करून खाली देत आहे. आपण सर्वांनी तो वाचवा अन त्यावर प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात ही विनम्र विनंती! 🙂 – प्रांजल वाघ © ०१ जून…