Order Zyban Online Cefadroxil Capsule 500mg How To Get The Best Results From Cialis Benzac 5 Buy Viagra Cialis Study
A Rational Mind

आई कधीच तुम्ही नस्ते

Dear Aai..

Because I do not want you to be only my – mother “in- law”

 

आई- तुमच्या     तुझ्यासाठी

 

आई कधीच तुम्ही नस्ते

तुम्ही म्हन्ट्लॅ तर ती आई नस्ते…

मग ती सासू, काकु, आत्या किव्हा मामी अस्ते..

पण आई कधीच तुम्ही नस्ते

तुम्ही म्हन्ट्लॅ तर ती आई नस्ते….

 

कधि यार … कधि रगवणारी फार

कधि डॉक्टर तर कधि टीचर अस्ते

कधि कधि तर चक्क मागे लागणारी कटकटही अस्ते

तरी आई कधीच तुम्ही नस्ते

तुम्ही म्हणण्या इत्कि ती पर्कि नस्ते….

 

"तुम्ही" हा मान बाबांचा अस्तो

कारण बाबा जे म्हणतात ते ऐकाव लागत्…

आई शी थोड़ी हुज्जत घालता येते

म्हणुन कदाचित्… आई कधीच तुम्ही नस्ते

तुम्ही म्हन्ट्लॅ तर ती आई नस्ते….

 

आई ला तुम्ही म्हणुन आदर देता येत नाही…

आई चा आदर हा आई म्हणण्यातच अस्तो

किवहा म्हणण्या पेक्षा ही जासत मानन्यवर अस्तो.

म्हणुन मी म्हण्ते की…..…आई कढीच तुम्ही नस्ते

तुम्ही म्हन्ट्लॅ तर ती आई नस्ते….

 

आई म्हणत नसली तरी तीला सगळ माहिती असत

कळ्जी हे तीच एक शस्त्र असत

आपल्या मुलानच्या  हालचालीं वर तिच काटेकोर लक्ष असत

म्हणुन आई कधीच तुम्ही नस्ते

तुम्ही म्हणण्या इत्कि ती पर्कि नस्ते…..

 

 

आभा देशकर
३१/१२/२०१०

Copy Protected by Chetan's WP-Copyprotect.